LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Tu Aai Honar

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
राधा कि कान्हा
राधा कि कान्हा
राधा
कान्हा
कान्हा
राधा

हळू हळू पाऊल उमले
हळू हळू फुटणार पान्हा
हुं हुं हुं हुं हुं
नवघी हि चाहूल
राधा कि येणार कान्हा
हुं हुं हुं हुं हुं
झुलवा ग झोका
फुलाफुलांनी सजवा
डोहाळे पुरवा
चला सख्यांनो या ग या
गजरा जाईचा
सख्या हो माळून घ्या ना
हसऱ्या बाळाची
साद सानुली ऐका
होणार
तू आई होणार
पाळणा झुलणार
हो ओ ओ ओ ओ
तू आई होणार
तू आई होणार
पाहुणा येणार
हो ओ ओ ओ
तू आई होणार

होणार होणार
तू आई होणार
होणार बाई
तू माउली होणार
लुकलुकणारे
टिमटिमणारे
इवले इवले
नाजूक डोळे
बघता बघता
रांगत येते
छोटे छोटे खट्याळ चाळे
सोहळा
मायेचा
अमृतासारखा
ओ ना
हा आनंदी
ऋतू सुगंधी आला
घ्या ग ध्यानी
क्षण हा गंधित झाला
होणार
तू आई होणार
पाळणा झुलणार
ओओ
ओओ
ओ
तू आई होणार
तू आई होणार
पाहुणा येणार
ओओ
ओओ ओ
आई होणार

WRITERS

Prashant Madpukar

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other