LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Tyachi Baee Maj Studio

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
आ आ आ
त्याची बाई मज
सोडवेना ओढ
त्याची बाई मज
सोडवेना ओढ
लाडी गोडी भिंड
लाडी गोडी भिंड
मोडवेना
त्याची बाई मज सोडवेना ओढ
त्याची बाई मज सोडवेना ओढ
लाडी गोडी भिड
लाडी गोडी भिड
मोडवेना
त्याची बाई मज सोडवेना ओढ
त्याची बाई मज सोडवेना ओढ

दृष्टीनेच मज बांधले खांबाला
दृष्टीनेच मज बांधले खांबाला
दृष्टीनेच मज बांधले खांबाला
बांधले खांबाला बांधले खांबाला
दृष्टीनेच मज बांधले खांबाला
प्राण हा काढला प्राण हा काढला
वेणू नादे
त्याची बाई मज सोडवेना ओढ
त्याची बाई मज सोडवेना ओढ

असे कसे झाले चेटूक साजणी
असे कसे झाले चेटूक साजणी
असे कसे झाले कसे झाले
असे कसे झाले चेटूक साजणी
आता वेणी फनी आता वेणी फनी
काय कामा
त्याची बाई मज सोडवेना ओढ
त्याची बाई मज सोडवेना ओढ
लाडी गोडी भिड
लाडी गोडी भिड
मोडवेना
त्याची बाई मज सोडवेना ओढ
त्याची बाई मज सोडवेना ओढ
त्याची बाई मज सोडवेना ओढ

WRITERS

BA BA BORKAR, SALEEL KULKARNI

PUBLISHERS

Lyrics © IPRS, Royalty Network

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other