लाजेची लाली गालावर माझ्या
गुतला जीव ह्यो तुझ्यात गो
लाजेची लाली गालावर माझ्या
गुतला जीव ह्यो तुझ्यात गो ओ ओ ओ ओ ओ
वाट पाहीन तुझी मी बंदरान मी बंदरान
तू बेगिन ये संग भेटावला भेटावला
भोवर्याची रास आणलीया खास
घेउनशी जाऊ संग विकवला विकवला
तुझ्या डोळ्याच्या समिंदरात
तुझ्या पधरान बांधलीया गाठ
हो हो भरतीला आयलय पिरतीच पाणी
लाजेची लाली गालावर माझ्या
गुतला जीव ह्यो तुझ्यात गो ओ ओ ओ ओ ओ
जाऊ जोरीन गो कार्ले डोंगराला डोंगराला
आई एकविरेला पुंजावला पुंजावला
घेउनशी जाऊ ओटी भरावला भरावला
हो हो भरतीला आयलय पिरतीच पाणी
लाजेची लाली गालावर माझ्या
गुतला जीव ह्यो तुझ्यात गो हो हो हो
भरतीला आयलय पिरतीच पाणी मन वेडावलाय माझ
उधान आयलाय दर्याला गो सजणे पळतंय तुझ्या माग
लाजेची लाली गालावर माझ्या भरलंय पिरतीच हे वार
गुतला जीव ह्यो तुझ्यात गो हो हो हो