LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Barasu De

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
कावरा बावरा होऊन दिल
तुझ्या स्वप्नात रंगला
एक झलक ही तुझी
माझा दिल मलाच विसरून गेला

हो… कावरा बावरा होऊन दिल
तुझ्या स्वप्नात रंगला
एक झलक ही तुझी
माझा दिल मलाच विसरून गेला
काय करु मी काही कळेना
दिल माझा ना राहिला
हे देवा
बरसू दे या नभातुनी आज
इश्कचा धारा
हे देवा
बरसू दे या नभातुनी आज
इश्कचा धारा

जिथे पाऊल तुझे पडले
हा वाट माझी ती बनली
तुझ्या आठवणी मधे कळेना
रात कशी ही सरली
हो जिथे पाऊल तुझे पडले
हा वाट माझी ती बनली
तुझ्या आठवणी मधे कळेना
रात कशी ही सरली
तू… श्वास तू…
हां… तू… तू हवा…
माझ्या मनाची तू चेतना
हां काय कारु मी सांग मला
हा दिल माझा ना राहिला
हे देवा…
बरसू दे या नभातुनी आज
इश्कचा धारा…
हे देवा…
बरसुदे या नभातुनी आज
इश्कचा धारा…

हो… कावरा बावरा होऊन दिल
तुझ्या स्वप्नात रंगला
एक झलक ही तुझी
माझा दिल मलाच विसरून गेला...
काय कारु मी काही कळेना
दिल माझा ना राहिला
हे देवा…
बरसू दे या नभातुनी आज
इश्कचा धारा…
हे देवा…
बरसू दे या नभातुनी आज
इश्कचा धारा

WRITERS

PRAVIN SHELKE

PUBLISHERS

Lyrics © IPRS, Sony/ATV Music Publishing LLC

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other