LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Share icon
Lyrics
खेळ झाला जीवाचा न राहिलो मी कोणाचा
सांग ना रे देवा दोष ह्या नशीबचा की मनाचा
खेळ झाला जीवाचा न राहिलो मी कोणाचा
सांग ना रे देवा दोष ह्या नशीबचा की मनाचा
दूर तू दूर मी भास ना जाई कधी
का प्रेमाचा दुरावा, माझ्या नशिबी
दूर तू दूर मी भास ना जाई कधी
का प्रेमाचा दुरावा, माझ्या नशिबी
खेळ झाला जीवाचा न राहिलो मी कोणाचा

जणू एका रणमधी पेरली होती स्वप्ना काही
संजलेल्या चारही दिशा उगली प्रेमाची रोपती
नियतीची दशा ही अशी भासली का माझ्यावरी
चांदण्याचा चंद्रमा तो लपला ढगाडी
पॉरक्या अवकशाची रात झाली काळी
हृदयाच्या जखमेळा कॉराल बेभान
रक्ताच्या आसवांचा बंध वाहला उरी

सुनी रात ही, आज दिवसा विना
आली पाहत, घेऊनी वेदना
घाव स्पंदनचा हृदयात भरला असा
राख झाला असा मातीचा अंगाणा

मिळनाचा कस्तुरी सुगंध उडाला
आसावाचा थेंब असा सुखळा विरहचा
गाथा ही व्यकुळटेची आधुरीच राहिली
रडत्या ढगाचा पाझर फुटतो तो विरहचा
खेळ झाला जीवाचा न राहिलो मी कोणाचा
सांग ना रे देवा दोष ह्या नशीबचा की मनाचा
खेळ झाला जीवाचा न राहिलो मी कोणाचा
सांग ना रे देवा दोष ह्या नशीबचा की मनाचा

WRITERS

Victorr

PUBLISHERS

Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other