LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Pahila Vahila (feat. Abhay Jodhpurkar & Mugdha Hasabnis)

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
नकळत यावे , जिवलग व्हावे , ही जादू कशी सांग ना ?
किलबिलणाऱ्या , गुणगुणणाऱ्या मनाशी जरा बोल ना .
अवखळ मन हे पुन्हा , शोधी खुणा
पहिल्या वहिल्या भेटीच्या .
मनभर सारे ठसे , अलवारसे
पहिल्या वहिल्या प्रेमाचे ...
विसरुन जातो , भान जगाचे , तुझे भास होती मला .
अलगद येते , कुठून कळेना , तुझे नाव ओठी पुन्हा ?
क्षणभर ये ना जरा , फुलवू खरा
ऋतू हा अपुल्या दोघांचा !
मनभर सारे ठसे , अलवारसे .
पहिल्या वहिल्या प्रेमाचे ॥१॥
हलके हलके मन हे , का विहरे सुखाच्या किनारी ?
अधिरे अधिरे क्षण हे का बांधून जाती तुझ्याशी ?
नभ हे जसे , गाली हसे , भवताली दिसे चांदणे .
उजळीत ये ना पुन्हा , साऱ्या खुणा , पहिल्या वहिल्या भेटीच्या .
मनभर सारे ठसे , अलवारसे , पहिल्या वहिल्या प्रेमाचे ॥२ ॥

WRITERS

Samrudhdi Pande

PUBLISHERS

Lyrics © IPRS, O/B/O DistroKid

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other