LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Besuri

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
मन हार्ला होते तेव्हा
वय ावखाल होते
ना चुकले होते तेव्हा
पण झुकले होते
दिसले जे सहजा सहजी
ते फस्वे होते
जे असूनी दिसले नह्वते
शोधत होते
नको शोधू मला
मी तुझी सावळी
तू आहे म्हणूणी हे
आस्तित्व आहे मला
एक आवाज मी
देऊनी सा मी
ना एकू ही आली कधी ना
समजली तुला

बेसुरी मी तू सूर माझा
बेसुरी मी तू सूर माझा
मी अधूरी तू डोर माझा
बेसुरी मी तू सूर माझा बेसुरी मी
अंतर हे वादात गेले
पण तुटले नाही
तू मिटले डोळे तरीही
मी मिटले नाही
स्वर्गारतून जुळल्या गाती
मन जूल ले नाही
प्रश्नाना उत्तर कधीही
काळ ले नाही
रोज मातीस या
ऑड आभलाची
जरी डोर वाटे क्षितीजास
भेटे पुन्हा
दैव जाणुऊन मी
देव माणुऊन मी
किती आर्त्तेने ही केली
तुजी प्रातना
पण बेसुरी मी तू सूर माझा
बेसुरी मी तू सूर माझा
मी अधूरी तू डोर माझा
बेसुरी मी तू सूर माझा
बेसुरी मी

सर्व सोडून मी
हात जोडुन मी
तुला मागते मी
तुझा हात देशील का
मन हे बोलावते
अन् मी धावते
तुझी साथ देण्या
तू आधार घेशील का
बेसुरी मी
जे मला ओळखुनी नाकारलेली
बेसुरी मी
परिणाम सगळे हसून स्वीकारलेली
बेसुरी मी
वर्षान वर्षे झगडुन ना हारलेली
बेसुरी मी
जपून तुझे स्वप्ने साकारलेली
बेसुरी मी
तू सूर माझा
बेसुरी मी
तू सूर माझा
बेसुरी मी

WRITERS

AJAY GOGAVALE, ATUL GOGAVALE

PUBLISHERS

Lyrics © IPRS, Warner Music India Private Limited, Warner Chappell Music, Inc.

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other