LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Dil Mein Baji Guitar

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
काय सांगू तुला जीव खुळा माझा innocent
temporary आली काशी झाली तुच permanent
काय सांगू तुला जीव खुळा माझा innocent
temporary आली काशी झाली तुच permanent
एक look दिला मी venue बुक केला
तू दसरा lookदिला मनी उडला ना बार
देखा जो
तुझे यार
देखा जो तुझे यार दिल में बाजी गीतार
देखा जो तुझे यार दिल में बाजी गीतार
छलका आंखों से प्यार दिल में बाजी गीतार
छ रहा कैसा ये नशा रे
आ रहा जीने का माझा रे
आरे रे रे आयडा झालो रे पार गेला रे
आरे रे रे आयडा झालो रे पार गेला रे
आरे रे रे आयडा झालो रे पार गेला रे
आरे रे रे आयडा झालो रे पार गेला रे

देख गोरी को देख पैसा फीक

भलतीकडे तोंड तारी face to face आलो गा
कही नट आदि मग सर कही झालो रे
सर काहि झाले जी
सर काहि झाले जी
तू जेवला का बाबू तू झोपली का सोना
आदि व्हिडीओ कॉल नंतर घरिच ये ना
मग पापांचे मसाज वर lovely सुविचार
आला आला
देखा जो तुझे यार दिल में बाजी गीतार
हे देखा जो तुझे यार दिल में बाजी गीतार
छलका आंखों से प्यार दिल में बाजी गीतार
छ रहा कैसा ये नशा रे
आ रहा जीने का माझा रे
आरे रे रे आयडा झालो रे पार गेला रे
आरे रे रे आयडा झालो रे पार गेला रे
आहेत रे मी तो ग्या रे
दिल भी गया रे
ग्या ग्या ग्या रे...

WRITERS

Pritam Chakraborty, Payam Sayeedi, Kshitij Patwardhan, Amit B Sawant

PUBLISHERS

Lyrics © IPRS, Sony/ATV Music Publishing LLC

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other

From This Artist