किती दिवस झाले, मला फुकटचं खाऊन
रोज वाट पाहतो, कधी म्हणतो स्वतः हून
हा किती दिवस झाले, मला फुकटचं खाऊन
रोज वाट पाहतो, कधी म्हणतो स्वतः हून
रात्री नको दिवसा चल अक्खी नको अर्धी दे
अरे, वर्षातून स्वतः हून एक तरी party दे
Party दे, party दे, मेल्या
Party दे, party दे, मेल्या
मित्र मित्र बोलतो आणि contri करू म्हणतो
खिशात दिसतात पैसे पण मीच नेहमी गणतो
हा मित्र मित्र बोलतो आणि contri करू म्हणतो
खिशात दिसतात पैसे पण मीच नेहमी गणतो
Birthday लाही बोलवतो, खायला घालतो starter
त्यात तुला gift द्यायचं, बरं आहे barter
हो हो Birthday लाही बोलवतो, खायला घालतो starter
त्यात तुला gift द्यायचं, बरं आहे barter
माझ्या progress साठी तू थोडीशी charity दे
अरे, वर्षातून स्वतः हून एक तरी party दे
Party दे, party दे, मेल्या
Party दे, party दे, मेल्या
Party Party Party Party Party Party दे
दोस्तीला या आपल्या हे नजर लावतात जाम
दोघे नुसते भेटलो तरी ह्यांना फुटतो घाम
हा हा दोस्तीला या आपल्या हे नजर लावतात जाम
दोघे नुसते भेटलो तरी ह्यांना फुटतो घाम
भेटू जरा सुमडीत रे राहिल्या आहेत गप्पा
Phone करू बंद, उघडू मनातला कप्पा
अरे, भेटू जरा सुमडीत रे राहिल्या आहेत गप्पा
Phone करू बंद, उघडू मनातला कप्पा
अरे, 60 नाही मागत, चल दोन 30-30 दे
अरे, वर्षातून स्वतः हून एक तरी party दे ना
Party दे, party दे, मेल्या
Party दे, party दे (ऐ, दे ना)
Party दे, party दे, मेल्या
Party दे, party दे (दे ना, दे ना, दे ना)
Party दे, party दे, मेल्या
Party दे, party दे (ऐ, दे ना)
Party दे, party दे, मेल्या