LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Bhutane Jhapatal

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
दिली आरोळी सायंकाळी
दिली आरोळी सायंकाळी
काळीज हे फाटला
माझ काळीज हे फाटला
माझ्या हरनिला कारभारणीला
भूतान झपाटल
माझ्या हरनिला कारभारणीला
भूतान झपाटल
याच्या हरनीला कारभारणीला
भूतान झपाटल
याच्या हरनीला कारभारणीला
भूतान झपाटल

ही डोळे वटारुण पाही
यातल कळेना मजला काही
ती डोळे वटारुण पाही
यातल कळेना याला काही
एक आली शेजारिन बाई
म्हटली भुत लय ज़ालिम आही
आह!हूँ आह!हूँ
काय सांगू बाला हीन धरुण मला
काय सांगू बाला हीन धरुण याला
उचलून अपाटल
दादा उचलून अपाटल
माझ्या हरनिला कारभारणीला
भूतान झपाटल
माझ्या हरनिला कारभारणीला
भूतान झपाटल
याच्या हरनीला कारभारणीला
भूतान झपाटल$$
याच्या हरनीला कारभारणीला
भूतान झपाटल
आह!हूँ आह!हूँ आह!हूँ
आह!हूँ आह!हूँ आह!हूँ हुर्रर्रर्र

होती अमावसेची रात
त्या रातीच झालाय घा
कड़-कड़ा वाजवी दांत
मागे ख़याला ब्रियानी भात
आह!हूँ आह!हूँ
हीचा पाहून चाळा
सारा गांव झाला गोळा
पाहून चाळा
सारा गांव झाला गोळा
हात पाय रकाटल
हीचा हात पाय रकाटला
माझ्या हरनिला कारभारणीला
भूतान झपाटल$$
माझ्या हरनिला कारभारणीला
भूतान झपाटल$$$
याच्या हरनीला कारभारणीला
भूतान झपाटल$$
याच्या हरनीला कारभारणीला
भूतान झपाटल

रा-तीचे वाजले बारा
हीचा अधिक चढलाय पारा
रा-तीचे वाजले बारा
तिचा अधिक चढलाय पारा
दू-धारी पाऊस वारा
गांव झोपला होता सारा
आह!हूँ आह!हूँ
सुचेना काही निघाई घाई
सुचेना काही निघाई घाई
भगताच रगाटल
घर भगताच रगाटल
माझ्या हरनिला कारभारणीला
भूतान झपाटल
माझ्या हरनिला कारभारणीला
भूतान झपाटल
याच्या हरनीला कारभारणीला
भूतान झपाटल
याच्या हरनीला कारभारणीला
भूतान झपाटल
आह!हूँ आह!हूँ आह!हूँ
आह!हूँ आह!हूँ आह!हू

फक्त आला तो राग राग
हा फूढ़ आणि तो माग
फक्त आला तो राग राग
मी फूढ़ आणि तो माग
तप्त लो.खंडाचे डाग
त्याने दिलेत जागो जाग
गोविंदान त्या देवृषाना
गोविंदान त्या देवृषाना
भूताला झोपाटला
लय लय भूताला झोपाटला
माझ्या हरनिला क रभारणीला
भूतान झपाटल
माझ्या हरनिला कारभारणीला
भूतान झपाटल
याच्या हरनीला कारभारणीला
भूतान झपाटल
याच्या हरनीला कारभारणीला
भूतान झपाटल
आह!हूँ आह!हूँ आह!हूँ
आह!हूँ आह!हूँ आह!हूँ

WRITERS

ANIL MOHILE, GOVIND GAADE

PUBLISHERS

Lyrics © Royalty Network, Sentric Music

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other