हम्म हम्म हम्म ह्म ह्म हम्म ह्म ह्म ह्म
हम्म हम्म हम्म ह्म ह्म हम्म ह्म ह्म ह्म
सांज निघोनिया गेली चांदण्यांची रात आली
सांज निघोनिया गेली चांदण्यांची रात आली
तू ये ना ग सजूनी तू ये ग अंगणी
तू ये ना ग सजूनी तू ये ग अंगणी
पायी तुझ्या गं पैंजण घायाळ होते माझे मन
गाली तुझ्या गं गुलाब मनी प्रेमाचा सैलाब
तू ये ना ग सजूनी तू ये ग अंगणी
तू ये ना ग सजूनी तू ये ग अंगणी
तुझ्या कानात ही कुडी (आ आ)
त्यात हि पैठणी साडी (आ आ)
तुझ्या कानात ही कुडी त्यात हि पैठणी साडी
तुझ्या हातात गं चुडा राणी होतोय ग मी वेडा
तू ये ना सजूनी तू ये ग अंगणी