तूच, तू अनंता उन्मेषा, अवनिशा,तू
भक्तिभाव या मनात ~ चराचरी
तुझी कीर्ती, रूप तुझे अंतरात ~ (२)हो ~ तूच
श्रीरंगा, देवा तूच गणाधीशा कंठी
शोभे माळ, गणरंगी दुर्वांकुर
फुले, उटी अंगी पार्वतीनंदन, गणाधीश तू कृपा
अनंत अंतरंग मंगलदायक, तूच विनायक आशिष
तू हेरंब, दुःख हरे निमिषात ~ वाट
दाखविसी तेव्हा सुख झुले अंबरात ~ (२) हो~ तूच
श्रीरंगा देवा तूच गणाधीशा