सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी
करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनीं
गड्बडीले ब्रम्हांड धाके त्रिभुवनी
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी
जय देव जय देव जय श्रीहनुमंता
तुमचेनी प्रसादें न भी कृतांता
दुमदुमली पाताळे उठिला प्रतिशब्द
कडकडिले पर्वत उड़गण उच्छेद
जय देव जय देव जय श्रीहनुमंता
तुमचेनी प्रसादें न भी कृतांता