LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Gan Gaulan Jhali Suru

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
रिद्धीसिद्धीचा भाग्यविधाता देव गजानन बुद्धीदाता
तो सुखकर्ता तो दु:खहर्ता
चरण तयाचे धरू
गणगौळण झाली सुरू
गणगौळण झाली सुरू
गणगौळण झाली सुरू
गणगौळण झाली सुरू
हे हे हे हे हे हे हे
कागद करुनि या धरतीचा
कागद करुनि या धरतीचा
कलम कुंचला मोरपिसांचा
कलम कुंचला मोरपिसांचा
हार गुंफिता कवन फुलांचा
हार गुंफिता कवन फुलांचा
हे हे हे हे हे हे हे
हार गुंफिता कवन फुलांचा
अमृत लागे झरू
गणगौळण झाली सुरू
गणगौळण झाली सुरू
गणगौळण झाली सुरू
हे हे हे हे हे हे हे
सूर तालांची जाता वर्दी आ आ आ आ
सूर तालांची जाता वर्दी
देवदिकांची झाली गर्दी
देवदिकांची झाली गर्दी
देवदिकांची झाली गर्दी
जमले श्रोते जमले दर्दी
जमले श्रोते जमले दर्दी
त्यांची सेवा करू
गणगौळण झाली सुरू
गणगौळण झाली सुरू
गणगौळण झाली सुरू
गणगौळण झाली सुरू
हे हे हे हे हे हे हे

WRITERS

Jagdish Khebudkar

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other