ना ना ना आ आ सद्गुरू रायआ आ तुझं नमो तुझं नमो
ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था
ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था
ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था
अनाथाच्या नाथा तुज नमो तुज नमो
ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था
ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था
सद्गुरुराया माझा आनंदसागर
सद्गुरुराया माझा आनंदसागर
त्रैलोक्या आधार गुरुराव गुरुराव
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश
रवी शशी अग्नि नेणती ज्या रुपा
रवी शशी अग्नि नेणती ज्या रुपा
रवी शशी अग्नि नेणती ज्या रुपा
एका जनार्दनी गुरुपरब्रम्ह
एका जनार्दनी गुरुपरब्रम्ह
ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था
अनाथाच्या नाथा तुज नमो तुज नमो