आलीस अलगद काळजाच्या मधोमध
येऊन बसलीस तू दिसू लागलीस तू
मला दिसलीस तू का गं दिसलीस तू
आलीस अलगद काळजाच्या मधोमध
येऊन बसलीस तू दिसू लागलीस तू
मला दिसलीस तू आता दिसलीस तू
तुझ्या काळजात झाली दिवसाची रात
तुझ्या हसण्यात बोल मंजिर कानात
तुझ्या काळजात झाली दिवसाची रात
तुझ्या हसण्यात बोल मंजिर कानात
गजऱ्याचा वास नेई फुलाच्या रानात
कोकीळाच गाई बघ तुझ्या बोलण्यात
आता दिसलीस तू मला दिसलीस तू
छुन छुन छुन पैंजणाचा येई नाद
डोलतीया डुलकानि पडताच साद
छुन छुन छुन पैंजणाचा येई नाद
डोलतीया डुलकानि पडताच साद
तुझ्या चालीवर राघू मैना झाली बाद
ठुमकत चाल बोल मैनेच्या कानात
मला दिसलीस तू दिसू लागलीस तू
आलीस अलगद काळजाच्या मधोमध
येऊन बसलीस तू दिसू लागलीस तू
मला दिसलीस तू का गं दिसलीस तू