हे हे हे हे हे ला ला हे हे हे हे
तुने एक बार हंसके जो बोला
बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला (अ आ)
तुने एक बार हंसके जो बोला
बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला
अगं फुलवा तु फुलवायचं की नुसतंच झुलवायचं (न न ना ना न)
अगं फुलवा तु फुलवायचं की नुसतंच झुलवायचं (न न ना ना न)
शिंगरू मेलं हेलपाट्यानं असं नाहीचालायचं
अगं फुलवा तु फुलवायचं की नुसतंच झुलवायचं
फुलवा तु फुलवायचं की नुसतंच झुलवायचं
बस एक इशारा कर तु तेरे लिये जान मै दे दूँ
तु चाहिये तो नाम पे तेरे मैं अख्खा मुंबई कर दूँ
तू बोल दे बस तुझे चाहीएँ क्या भायकल्ला या वडाला
बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला
तुने एक बार हंसके जो बोला
बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला (आ आ)
हे हे हे हे हे ला ला हे हे हे हे
फुलवा तु फुलवायचं की नुसतंच झुलवायचं
तेरे प्यार में बडा निठल्ला
बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला (आ आ)
तुने एक बार हंसके जो बोला
बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला (आ आ)
बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला
बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला