सगुण संपन्न पंढरीच्या राया
सगुण संपन्न पंढरीच्या राया
आमुच्या स्वामिया केशिराजा
आमुच्या स्वामिया केशिराजा
सगुण संपन्न पंढरीच्या राया
सगुण संपन्न पंढरीच्या राया
रामकृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा
रामकृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा
सज्जनीं स्वानंदा सर्वातीता
आमुच्या स्वामिया केशिराजा
सगुण संपन्न पंढरीच्या राया
सगुण संपन्न पंढरीच्या राया
आमुच्या स्वामिया केशिराजा
सगुण संपन्न पंढरीच्या राया
सगुण संपन्न पंढरीच्या राया
दुष्ट दुर्जनासी दु:ख फार चित्तां
दुष्ट दुर्जनासी दु:ख फार चित्तां
आमुच्या स्वामिया केशिराजा
सगुण संपन्न पंढरीच्या राया
सगुण संपन्न पंढरीच्या राया
आमुच्या स्वामिया केशिराजा
आमुच्या स्वामिया केशिराजा
सगुण संपन्न पंढरीच्या राया
सगुण संपन्न पंढरीच्या राया
पंढरीच्या राया पंढरीच्या राया पंढरीच्या राया (आ आ आ)