LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Dev Vithuraya

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
कर कटावरी
तुळशीमाळ गळा
ऐसे रूप डोळा दावी हरी
हो कर कटावरी
तुळशीमाळ गळा
ऐसे रूपडोळा दावी हरी
कटी पितांबर कास मिरवली
ठेविले चरण विटेवरी
मन मंदिरात
देवा तुझा ध्यास भक्तीचा हा ठेवा
आला बाभऱ्हास
दाहीदिशा चराचरी याची कृपा छाया
माझा सावळा सावळा
देव विठूराया
माझा सावळा सावळा
देव विठूराया
माझा सावळा सावळा
देव विठूराया
माझा सावळा सावळा
देव विठूराया

विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल
हो लागो ऐसे ध्यान तुझा चिंतनान
भक्तीचा हा संघ जागु देगा
लागो ऐसे ध्यान
तुझा चिंतनान
भक्तीचा हा संघ जागु देगा
तूच बाप माय सुखाचा उपाय
काय तुझा चरणी राहू देगा
विठ्ठला विठ्ठला
माय बापा विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला
हो गोड तुझे रूप सजले मनात
गंध परिमळ रुजले श्वासात
आतुरले अंतरंग तुला भेटण्याला
माझा सावळा सावळा
देव विठूराया
माझा सावळा सावळा
देव विठूराया
माझा सावळा सावळा
देव विठूराया
माझा सावळा सावळा
देव विठूराया
माझा सावळा सावळा
देव विठूराया
माझा सावळा सावळा
देव विठूराया
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
माझा सावळा
देव विठूराया

WRITERS

SHASHANK KONDVILKAR

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other