LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Vanva Jhali Bai

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
काव नाही शिव नाही
काळ वेळ नाही
घरदार नाही तीच
गणगोत नाही
थक नाही पाणी नाही
जीव लाही लाही
बिथरली बाई
आता वणवा झाली बाई
बिथरली बाई
आता वणवा झाली बाई

दिला देह भराकाठी
काटे सावरी सारखे
झुंज आभाळाएवढी
सुख पारखे पारखे
तीच गाठ हुंद्क्याचे
ऋतू तिची मजा घेती
थंडी असो पावसाळा
तिची निखाऱ्याची शेती
घरी दारी व शिवारी
तिचे दुःख पारमाशी
बिथरली बाई आता
वणवा झाली बाई
बिथरली बाई आता
वणवा झाली बाई

झाल्या जगण्याच्या चिंध्या
झाली स्वप्न चोळामोळा
झाली स्वप्न चोळामोळा
अशी भन्नाटली बाई
केले काटे कुटे गोळा
केले काटे कुटे गोळा
अशी जुंफली लढाई
आभाळ आभाळाला कंप
आता येईल प्रलय
इथं होईल भूकंप
काय भेटइले ऋतू
हादरल्या दिशा
बिथरली बाई आता
वणवा झाली बाई
बिथरली बाई आता
वणवा झाली बाई
बिथरली बाई आता
वणवा झाली बाई
बिथरली बाई आता
वणवा झाली बाई

WRITERS

VIRENDRA LATANKAR, DNYANESH WAKUDKAR

PUBLISHERS

Lyrics © MUSIC SERVICES, INC.

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other