LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Ishq Haay Majha

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
तुला लाजून लाजून
तुला लाजून लाजून तुझ्याच मी प्रेमान परली
मी प्रेमान परली
तुझ्या नजरेच्या जाल्यान रूपानं देखनी मासोली फसली
हि मासोली फसली
तुला लाजून लाजून तुझ्याच मी प्रेमान परली
तुझ्या नजरेच्या जाल्यान रूपानं देखनी मासोली फसली
तुझ्या मनानं काय घरतयं
हे मला बी समजना
चल मनातल बोलायला आज जाऊया किनारी
या सागराइतका इश्क हाय माझा तुझ्यावरी
या सागराइतका इश्क हाय माझा तुझ्यावरी
या सागराइतका इश्क हाय माझा तुझ्यावरी
या सागराइतका इश्क हाय माझा तुझ्यावरी

या सागराची लाट जशी तशी रानी तू होशील माझी
माझ्या इश्काच्या नौकेनं तुला फिरवीन मी दुनिया सारी
हो मी येईन तुझ्या संगती हाय भरोसा तुझ्यावरी
ह्यो सोन्याचा दिल माझा मी करीन तुझ्या हवाली
हो या दर्यावरी तुझी माझी जोरी
आज दिसतीया लय भारी
या सागराइतका इश्क हाय माझा तुझ्यावरी
या सागराइतका इश्क हाय माझा तुझ्यावरी
या सागराइतका इश्क हाय माझा तुझ्यावरी
हो सागराइतका इश्क हाय माझा तुझ्यावरी

आभाल भरुन आयलयं लाजली माती
या दर्याच्या संगतीन घे हात हाती
आभाल भरुन आयलयं लाजली माती
या दर्याच्या संगतीन घे हात हाती
हो लाली ओठावरी खुलली
तुझ्या डोल्यान लाज आली
मी घेईन तुला जवली माझी बनवीन तुला नवरी
या सागराइतका इश्क हाय माझा तुझ्यावरी
या सागराइतका इश्क हाय माझा तुझ्यावरी
या सागराइतका इश्क हाय माझा तुझ्यावरी
या सागराइतका इश्क हाय माझा तुझ्यावरी
हो सागराइतका इश्क हाय माझा तुझ्यावरी

WRITERS

YANDESH PAWAR

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other