LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Shri Boyz Ala Malwani Wala

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
श्री बॉईज आला, मालवणी वालाश्री बॉईज आला, हंडी फोडायलाश्री बॉईज आला, मालवणी वालाश्री बॉईज आला, हंडी फोडायलापाया पडुनी देऊ हंडीला मान,गोविंदा आमचा जीव की प्राण!हंडी फोडायला श्री बॉईज तयार,आवाज करा रे हंडी फुटणार!पोर गोळा सारी आली हंडी खाली,जबरदस्त आहे आमची तयारी!गेला तोल जरी भीती नाही मनी,हिम्मत देते मालवणी सारीश्री बॉईज आला, मालवणी वालाश्री बॉईज आला, हंडी फोडायलाश्री बॉईज आला, मालवणी वालाश्री बॉईज आला, हंडी फोडायलाजयघोष नावाचा, श्री बॉईज पथकाचा,दाही दिशेला! (दाही दिशेला!)विश्वास साथिचा, आधार मातीचा,कान्हा सोबतीला, कान्हा सोबतीलाविठू माऊलीचा आशीर्वाद हाय,जिद्दीचे हे थर डगमगणार नाय!हार मानून बसायचा पॅटर्न,श्री बॉईज गोविंदा पथकाचा नायपोर गोळा सारी आली हंडी खाली,जबरदस्त आहे आमची तयारी!गेला तोल जरी भीती नाही मनी,हिम्मत देते मालवणी सारी!श्री बॉईज आला, मालवणी वालाश्री बॉईज आला, हंडी फोडायलाश्री बॉईज आला, मालवणी वालाश्री बॉईज आला, हंडी फोडायलाश्री बॉईज आला, मालवणी वालाश्री बॉईज आला, हंडी फोडायलाश्री बॉईज आला, मालवणी वाला श्री बॉईज आला, हंडी फोडायला

WRITERS

Harshal Dhavan, Vaibhav Ghanekar, Latesh Puujari

PUBLISHERS

Lyrics © Vusic Records

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other