LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Sakhi Maze Dehbhaan

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
सखी माझे देहभान
गेले मजपार
सखी माझे देहभान
गेले ग मजपार
मनश्याम मोहाची मोहिनी अशी अपार
ऐन्यात राधेच्या रुतली कसली कट्यार
बघणेही आरपार
जगणेही आरपार
सखी माझे देहभान
गेले ग मजपार
सखी माझे देहभान
गेले ग मजपार

नको नको दुजे काही
नको मज आता मी हि
त्या सावळ्या मनाचे
मी मुन मी प्रवाही
त्या सावळ्या मनाचे
मी मुन मी प्रवाही
झरला देह हा झरुनी चालला
सरली राधिका मनी कान्हा उरला
सखी माझे देहभान
गेले ग मजपार
सखी माझे देहभान
गेले ग मजपार
गेले ग मजपार
गेले ग मजपार
मनश्याम मोहाची मोहिनी अशी अपार
ऐन्यात राधेच्या रुतली कसली कट्यार
बघणेही आरपार
जगणेही आरपार
सखी माझे देहभान
गेले ग मजपार
सखी माझे देहभान
गेले ग मजपार

WRITERS

HITESH PRAKASH MODAK, VAIBHAV JOSHI

PUBLISHERS

Lyrics © MUSIC SERVICES, INC.

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other