LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Pal Re Bhoplya

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
परा रा पा पा परा परा रा पा पा परा
परा रा पा पा परा परा रा पा पा परा
जॅक अँड जिल
वेंट अप दी हिल
हीलवर आहे क्रिश
स्कूलला लेट झाला तर
होईल टाय टाय फिस
बोरिंग रुटीन ला पाहिजे
संडेची स्वीट डिश
ऑफिस ला लेट झाला तर
होईल टाय टाय फीस
सेकंदाच्या काट्या सोबत
लावूया रेसिंग
मिरर मध्ये स्मायली वाला
पाहूया फीलिंग
हैप्पी हैप्पी लाईफ चा
फंडा सो सिम्पल
पळ रे भोळ्या टुणूक टुणूक
पळ रे भोपळ्या पळ
पळ रे भोपळ्या पळ

कॉमिक्स वाचू दे नो नो नो
अभ्यास कर
पावसात नाचू दे
नो नो नो होईल फिव्हर
कॉमिक्स वाचू दे
पावसात नाचू दे
कार्टून पाहू दे
करूया सारी धमाल मस्ती
सुट्टी तर लागू दे
सेकंदाच्या काट्या सोबत
लावूया रेसिंग
मिरर मध्ये स्मायली वाला
पाहूया फीलिंग
हैप्पी हैप्पी लाईफ चा
फंडा सो सिम्पल
पळ रे भोळ्या टुणूक टुणूक
पळ रे भोपळ्या पळ
पळ रे भोपळ्या पळ

आपण आपले काढू सेल्फी
स्वेटर घालून खाऊ कुल्फी
चांदोबाच्या रॅबिटलाही
ह्याबिट नाही अभ्यासाची
सुपरफास्ट जगताना
रॉकेटमध्ये बसताना
भेटतील तारे
ट्विंकल ट्विंकल
नवी नवी ड्रीम्स बघताना
उंच उडावे जरी
घरटे जपावे तरी
रोज येतील घरी
एन्जॉयमेंटच्या सरी
सेकंदाच्या काट्या सोबत
लावूया रेसिंग
मिरर मध्ये स्मायली वाला
पाहूया फीलिंग
हैप्पी हैप्पी लाईफ चा
फंडा सो सिम्पल
पळ रे भोळ्या टुणूक टुणूक
पळ रे भोपळ्या पळ
पळ रे भोपळ्या पळ

WRITERS

Mandar Cholkar

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other