तुझ्या चरणी मी येतो देवा सुख दुःख सांगाया
सारं सुख फळ चिंता हे तुझ्याच हाती
बाप्पा मोरया कृपा राहू दे
देवा गणराया वाट तुझी पाहतो
ये ना बाप्पा तुझी लागली रे आस
तुला पाहून मन होते व्याकुळ
मनाचा साऱ्या ह्या सृष्टीचा पालन करता
दुःखाशी लढण्याची शक्ती तू दे ना दाता
किती नावे अन किती तुझे रूपे
मूर्ती लहान अन् किर्ती महान