जरा कुठे हसावेसे वाटले...
जरा कुठे.. अता असे.. वाटले... दाटले..
मन उगाच शोध घेत राहिले...
राहिले.. मनामध्ये... हे सारे... मनातले...
जगू दे.. हसू.. दे रे मना...
शिंपले.. भासले.. हातामध्ये.. काहिसे...
स्वप्न पूर्ण रंगले वाटले...
राहिले.. मनामध्ये... हे सारे... मनातले...
जगू दे.. हसू.. दे रे मना...
यारा रे.. ओ यारा रे... आकाशी रे... ऊड-ऊड, दूरदूर रे...
कणकण तिळभर माझा जीव हा...
तुझ्यासाठी तुझ्यावीण होई बावरा..
लांब लांब चल जाऊ रे आता..
यारा रे.. ओ यारा रे... आकाशी रे... ऊड-ऊड, दूरदूर रे...