LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Hirvya Hirvya Rangachi

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट
हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट
हिरव्या हिरव्या

हिरव्या हिरव्या झाडीत हिरवी हिरवी पानां
हिरव्या हिरव्या पानांत वारो गाता गाना
लला लला लला लला लला
हिरव्या हिरव्या झाडीत हिरवी हिरवी पानां
हिरव्या हिरव्या पानांत वारो गाता गाना
लला लला लला लला लला
पुना बॉम्बे हीच गो तुझ्या
लला लला लला लला लला
पुना बॉम्बे हीच गो तुझ्या सासरची वाट
हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट
हिरव्या हिरव्या

लला लला लला लला लला
खंडाळ्याच्या घाटात हवा थंडगार
थंडीमध्ये लाली चढे गाली गुलजार
हो खंडाळ्याच्या घाटात हवा थंडगार
थंडीमध्ये लाली चढे गाली गुलजार
तोऱ्यामध्ये होऊ नको
लला लला लला लला लला
तोऱ्यामध्ये होऊ नको उगी अशी ताट
हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट
हिरव्या हिरव्या

बोगद्यात गाडी जाता होई अंधार
अंधारात प्रीत घेता प्रितीचो आधार
लला लला लला लला लला
इंजिनाच्या मागे जाती
लला लला लला लला लला
इंजिनाच्या मागे जाती डबे मागोमाग
हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट
हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट
हिरव्या हिरव्या

WRITERS

SURAJ, Ramesh Anavkar

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other