कला ओ जी माझी तिची फॅन तुझी पलटण
कला ओ जी माझी तिची फॅन तुझी पलटण
आवाजात दम कारण आयुष्यात गम
Random विचार लिहिले बनला अल्बम
पैसा प्रसिद्धी जेव्हा येते मझाजवळ तेव्हा सगळे येऊन चीपकतात जसा chewinggum
हित क्रम मध्ये हेटर्स भ्रम मध्ये
फ्लो ह्रिदम मध्ये फ्रिस्टाइल खडे खडे
मी लिहितो तासाभरात त्यांना लागतात महिने
आणि रॅप गॉड हे स्वताला म्हणे
नायतर तुझे बुच लावीन सगळीकडण
ज्याची कथा दाबून टाकली तो विलन
शब्दाची धार करते वार वापर जपून
दर रोज सण माझा साठी करतो चिल्ल रोज
होतो मोटिवेट मी जेव्हा येतो मला क्रोध
डेड सी ही बीट जणू flow माझा करतो फ्लोट
ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम rapper खाऊन वाढला पोट
सोबर मी आज तरी पण झोन मध्ये
वेळ गेली बदलाव आणण्यात टोन मध्ये
शिकवले खरे धडे आयुष्य बनली शाळा
आता समजला बालपण होता खरंच सरस रे
जाईचा तर वट मला पडत नाय फरक रे
यश करतो प्राप्त कसं तिथे बसून बघ रे
होळी रे होळी पुरणाची पोळी
घेतली भांग ची गोळी करतो इन माय बोली
मराठीत rap करते मराठमोळी टोळी
गाणं त्यालाच विकणार ज्याची सर्वात जास्त बोली
कला ओ जी माझी तिची फॅन तुझी पलटण
कला ओ जी माझी तिची फॅन तुझी पलटण
कला ओ जी माझी तिची फॅन तुझी पलटण