LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Ovalu Aarati Madan Gopala

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
ओवाळू आरती मदनगोपाळा
ओवाळू आरती मदनगोपाळा
श्यामसुंदरा गळा
श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा
ओवाळू आरती मदनगोपाळा
ओवाळू आरती मदनगोपाळा
श्यामसुंदरा गळा
श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा
ओवाळू आरती मदनगोपाळा
ओवाळू आरती मदनगोपाळा

चरणकमल ज्याचे अति सुकुमार
चरणकमल ज्याचे हा आ आ
चरणकमल ज्याचे अति सुकुमार
ध्वजवज्राकुश ध्वजवज्राकुश ब्रीदाचे तोडर
ओवाळू आरती मदनगोपाळा
ओवाळू आरती मदनगोपाळा
श्यामसुंदरा गळा
श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा
ओवाळू आरती मदनगोपाळा
ओवाळू आरती मदनगोपाळा

नाभिकमल ज्याचे ब्रह्मचर्याचे स्थान
नाभिकमल ज्याचे हा आ आ
नाभिकमल ज्याचे ब्रह्मचर्याचे स्थान
हृदयी पदक शोभे
हृदयी पदक शोभे श्रीवत्सल छन
ओवाळू आरती मदनगोपाळा
ओवाळू आरती मदनगोपाळा
श्यामसुंदरा गळा
श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा
ओवाळू आरती मदनगोपाळा
ओवाळू आरती मदनगोपाळा

मुखकमल पाहता सूर्याच्या कोटी
मुखकमल पाहता हा आ आ
मुखकमल पाहता सूर्याच्या कोटी
वेधले मानस वेधले मानस हारपली दृष्टी
ओवाळू आरती मदनगोपाळा
ओवाळू आरती मदनगोपाळा
श्यामसुंदरा गळा
श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा
ओवाळू आरती मदनगोपाळा
ओवाळू आरती मदनगोपाळा

जडित मुगट ज्याचा देदीप्यमान
जडित मुगट ज्याचा हा आ आ
जडित मुगट ज्याचा देदीप्यमान
तेणे तेजे कोंदले तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन
ओवाळू आरती मदनगोपाळा
ओवाळू आरती मदनगोपाळा
श्यामसुंदरा गळा
श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा
ओवाळू आरती मदनगोपाळा
ओवाळू आरती मदनगोपाळा

एका जनार्दनी देखियले रूप
एका जनार्दनी हा आ आ
एका जनार्दनी देखियले रूप
रूप पाहता जाहले रूप पाहता जाहले जाहले तद्रूप
ओवाळू आरती मदनगोपाळा
ओवाळू आरती मदनगोपाळा
श्यामसुंदरा गळा
श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा
ओवाळू आरती मदनगोपाळा
ओवाळू आरती मदनगोपाळा

WRITERS

DP

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other