LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Yena

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
तुझ्या विना श्वास जाई माझा असा
सवे तुझ्या जीवनाला अर्थ या
नवा नवा हा हवेचा गारवा असा
सवे तुझ्या जीवनाला अर्थ या
ये ना जवळी माझ्या येना येना (हा आ)
घे ना बिलगून मी हरले दुनिया येना (हा आ)
ये ना जवळी माझ्या येना येना (हा आ)
घे ना बिलगून मी हरले दुनिया येना (हा आ)

हात हातात तू देऊनी
प्रेमरंगी मला रंगू दे (आ आ)
ओठ ओठांवरी ठेऊनी
बेधुंद सा तू मला होऊ दे
तू साथ दे तू प्रीत दे (आ आ)
अशी रोख ना तू मला (आ आ)
ये ना जवळी माझ्या येना येना (हा आ)
घे ना बिलगून मी हरलो दुनिया येना (हा आ)
ये ना जवळी माझ्या येना येना (हा आ)
घे ना बिलगून मी हरलो दुनिया येना (हा आ)

रेशमी ही नशा मलमली
साथ वाटे तुझी मखमली (आ आ)
आज का वेगळी ही नशा
चिंब देहातूनी वाहू दे
विसरून या दूनियेस मी (आ आ)
रंगी तुझ्या रंगले (आ आ)
ये ना जवळी माझ्या येना येना (हा आ)
घे ना बिलगून मी हरले दुनिया येना (हा आ)

तुझ्या विना श्वास जाई माझा असा
सवे तुझ्या जीवनाला अर्थ या

नवा नवा हा हवेचा गारवा असा
सवे तुझ्या जीवनाला अर्थ या

ये ना जवळी माझ्या येना येना (हा आ)
घे ना बिलगून मी हरले दुनिया येना (हा आ)
ये ना जवळी माझ्या येना येना (हा आ)
घे ना बिलगून मी हरले दुनिया येना (हा आ)

WRITERS

Sumit Ingle

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other