LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Mausam Suhana

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
पाऊस वारा, आठवण तुझी, हा शहारा...
पावसात भिजलेली लाखात एक यार
तुला पाहुनी दंग झालो मि भारी
वेडे तुझा असा मला लागला छंद कसा
जिथे तिथे दिसते तू जनु हुरपरी
तू आण मि , मि आणि तू
पावसात चिंब ओले, ओले स्वप्न सारे
मौसम सुहाना बघ
बेधुंद वारे
सोबतीला तू आणि
बेभान नभि तारे

असे गुंतले तुझ्यात मि
प्रेमाने फूलले ऋतु हे नवे
कसे दाटले धुके काळजात
बरस्त्या रिमझिम सरि सवे

हा अलवार स्पर्श तुझा, छेड़ती मनाचे तार
भास हा असा कसा, करतो मला बेभान
नभातुनी सप्तसूर गरजती असे
चाहूल तुझ्या सांगती जसे

तू आण मि , मि आणि तू
पावसात चिंब ओले, ओले स्वप्न सारे
मौसम सुहाना बघ
बेधुंद वारे
सोबतीला तू आणि
बेभान नभि तारे


ख्वाबो मे तू मेरे, मैं तेरे यादों में सही
तेरे बिना जिंदगी अधुरी, अधुरी है
तूच माझा, तुझ्याशिवाय , दुसरे कुणी आठवेना
वेड्या मणी पावसात भास मनी साठवेना

ह अशी साथ तुझी
राहो जन्मो जन्माची
नको काही मागने
बस तूच असो काळजाशी......

तू आण मि , मि आणि तू
पावसात चिंब ओले, ओले स्वप्न सारे
मौसम सुहाना बघ
बेधुंद वारे
सोबतीला तू आणि
बेभान नभि तारे

PUBLISHERS

Lyrics © ForeVision Digital

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other