या दिशांनी राघवाचे या दिशांनी राघवाचे
या दिशांनी राघवाचे गीत हे साकारिले
पाखरांनी आवडीने सूर त्याचे प्राशिले
रामनामी फूल फुलते रामनामी फूल फुलते
एकवचनी एकपत्नि एकबाणी जो सदा
एकवचनी एकपत्नि एकबाणी जो सदा
जो प्रजेचे सौख्य पाही जो प्रजेचे सौख्य पाही
तोचि विष्णू तोचि शिवही तोचि विष्णू तोचि शिवही