मन वेडे म्हणीत माझे, साई नाथाचे खुळ लागलेमन वेडे म्हणीत माझे, साई नामाचे खुळ लागलेश्रद्धा सबूरी हा साईमंत्रश्रधेत माया लाभे होशी अनतश्रद्धा सबूरी हा साईमंत्रश्रधेत माया लाभे होशी अनतसबूरीची ही वाट चालसाईनाथाचे गुण गानसबूरीची ही वाट चालसाईनाथाचे गुण गानमन वेडे म्हणीत माझेसाई नामाचे खुळ लागलेबाबा साई, भोला साईअल्हा साई, मौला साईबाबा साई, भोला साईअल्हा साई, मौला साईबाबा साई, भोला साईअल्हा साई, मौला साईबाबा साई, भोला साईअल्हा साई, मौला साईनाम जपीत मन माझेसाईनामाचे खुळ लागलेनाम जपीत मन माझेसाईनथाचे खुळ लागलेमन वेडे म्हणीत माझेसाई नामाचे खुळ लागलेआ...तूच आमचा पाठीराखा तुच रे विधातादिलेस वैभव सारे तूच घडवितानाथांच्या साईनाथा सखा भगवंतासांभाळ भक्तांचा करी तू कृपावंताहे भोळ्या साईनाथा..हे भोळ्या साईनाथा भक्तांचा वालीतू भक्तांचा वालीभक्तांचा वालीमन वेडे म्हणीत माझे, साई नामाचे खुळ लागलेमन वेडे म्हणीत माझे, साई नामाचे खुळ लागलेमन वेडे म्हणीत माझे, साई नामाचे खुळ लागलेमन वेडे म्हणीत माझे, साई नामाचे खुळ लागले