LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Fad

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
डिपो काळजाचा उडला
डीपी तुझा पाहूनं
शॉर्ट सर्किट झालं
उरात या काहूनं
डिपो काळजाचा उडला
डीपी तुझा पाहूनं
शॉर्ट सर्किट झालं
उरात या काहूनं
साठलेल्या गबाडावर
मारलाय डल्ला
येडा खुळा जीव तुझ्या
सोबतीनं झाला
फॅड तुझं डोक्यामंदी बसलया माझ्या
फॅड तुझं डोक्यामंदी बसलया माझ्या
फॅड तुझं डोक्यामंदी बसलया माझ्या

जादू तुझी माझ्यावर
झाली कधी कळना ग
मन माझं थाऱ्यावर आता राहीना
ट्रेंडिग ट्विटरवर
भलतीच वायरल
तुझी माझी लव्ह स्टोरी आता झालीया

जादू तुझी माझ्यावर
झाली कधी कळना ग
मन माझं थाऱ्यावर आता राहीना
ट्रेंडिग ट्विटरवर
भलतीच वायरल
तुझी माझी लव्ह स्टोरी आता झालीया
धुमशान अंगात ग मनामदि कल्ला
येडा खुळा जीव तुझ्या सोबतीनं झाला
फॅड तुझं डोक्यामंदी बसलया माझ्या
फॅड तुझं डोक्यामंदी बसलया माझ्या
फॅड तुझं डोक्यामंदी बसलया माझ्या

मॅड मी तुझ्या साठी
ग्वाड तू ग मदा वानी
येऊन चिकट अशी जरा तू मला
येड्या गत धावतूया
तुलाच ग गाठतुया
तू ग पतंग माझी मांजा मी तुझा

मॅड मी तुझ्या साठी
ग्वाड तू ग मदा वानी
येऊन चिकट अशी जरा तू मला
येड्या गत धावतूया
तुलाच ग गाठतुया
तू ग पतंग माझी मांजा मी तुझा
कधी कवा लागला ग मला हा चाळा
येडा खुळा जीव तुझ्या सोबतीनं झाला
फॅड तुझं डोक्यामंदी बसलया माझ्या
फॅड तुझं डोक्यामंदी बसलया माझ्या
फॅड तुझं डोक्यामंदी बसलया माझ्या

WRITERS

Lk Laxmikant, Rahul Kale

PUBLISHERS

Lyrics © IPRS, Sony/ATV Music Publishing LLC

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other