त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा
नेती-नेती शब्द न ये अनुमाना
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता
आरती ओवाळीता हरली भवचिंता
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त
अभाग्यासी कैची न कळे ही मात
(सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त)
(अभाग्यासी कैची न कळे ही मात)
पराही परतली तेथे कैचा हेत
(जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता)
(आरती ओवाळीता हरली भवचिंता)
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला
(सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला)
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला
(जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता)
(आरती ओवाळीता हरली भवचिंता)
दत्त-दत्त ऐसे लागले ध्यान
(दत्त-दत्त ऐसे लागले ध्यान)
(जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता)
(आरती ओवाळीता हरली भवचिंता)