विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
रोमरोम विठ्ठल कणकण विठ्ठल
क्षणक्षण विठ्ठल मन माझे जाहले
रोमरोम विठ्ठल कणकण विठ्ठल
क्षणक्षण विठ्ठल मन माझे जाहले
ध्यास परमात्म्याचा घेतलाय आत्म्याने
एक रूप एक रंग मन माझे जाहले
रोमरोम विठ्ठल कणकण विठ्ठल
क्षणक्षण विठ्ठल मन माझे जाहले
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
ज्याने हा निर्मिला जगताचा व्याप
तोच घेई सांभाळून माझा माय बाप
ऐसे ध्यान ध्यानी मनी अतरंगी रंगले
क्षणक्षण विठ्ठल मन माझे जाहले
रोमरोम विठ्ठल कणकण विठ्ठल
क्षणक्षण विठ्ठल मन माझे जाहले
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सजीव निर्जीव म्हणू मी कशात
दाखवा मज अणू नाही वेणू ज्यात
स्थूल सूक्ष्म सारे माउली निर्मीत
चरणासी लीन व्हावे देहास हे निमित्य
नाम मुखी येता विठ्ठल माझे मी पण सरले
क्षण क्षण विठ्ठल मन माझे जाहले
रोमरोम विठ्ठल कणकण विठ्ठल
क्षणक्षण विठ्ठल मन माझे जाहले
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल (विठ्ठला)
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल (विठ्ठला)
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माय बापा