तुळजाभवानी गोंधळाला ये आहा
अंबाभवानी गोंधळाला ये आहा
तुळजाभवानी गोंधळाला ये आहा
अंबाभवानी गोंधळाला ये आहा
अंबे तुझा ग मांडतो मी गोंधळ
तुळजाभवानी गोंधळाला ये आहा
अंबाभवानी गोंधळाला ये आहा
तुळजाभवानी गोंधळाला ये आहा
अंबाभवानी गोंधळाला ये आहा
तुझ्या शक्तीची प्रचीती येते
तुळजाभवानी गोंधळाला ये आहा
अंबाभवानी गोंधळाला ये आहा
तुळजाभवानी गोंधळाला ये आहा
अंबाभवानी गोंधळाला ये आहा
तुझ्या कृपेची प्रचीती येते
तुळजाभवानी गोंधळाला ये आहा
अंबाभवानी गोंधळाला ये आहा
तुळजाभवानी गोंधळाला ये आहा
अंबाभवानी गोंधळाला ये आहा
अंबे तुझा ग मांडतो मी गोंधळ
तुळजाभवानी गोंधळाला ये आहा
अंबाभवानी गोंधळाला ये आहा
तुळजाभवानी गोंधळाला ये आहा आई तुळजाभवानी आई गोंधळाला ये
अंबाभवानी गोंधळाला ये आहा भवानी आई गोंधळाला ये दुष्टांचा संहार कराया ये आई गोंधळाला ये