LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Dagad Oth

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
दगड ओठ खुलत नाही
त्या हिंदोल्या वर मी झुलत नाही
दगड ओठ खुलत नाही
त्या हिंदोल्या वर मी झुलत नाही
अंतरीच्या ओढीची हि
कली का खुलत नाही
खुलत नाही ओ
अंतरीच्या ओढीची हि
कली का खुलत नाही
खुलत नाही ओ
खुलत नाही
खुलत नाही
दगड ओठ खुलत नाही
दगड ओठ खुलत नाही
दगड ओठ खुलत नाही
दगड ओठ खुलत नाही

मन भरारा उडे झरारा
भरल्या मनामध्ये
रुतला तो करारा
मन भरारा उडे झरारा
भरल्या मनामध्ये
रुतला तो करारा
साद देते साद हवी
कळतंय ना सारा
साद देते साद हवी
कळतंय ना सारा
तुला उमगत नाही
तुला उमगत नाही
रे तुला उमगत नाही
हो अंतरीच्या ओढीची हि
कली का खुलत नाही
खुलत नाही
खुलत नाही
खुलत नाही
दगड ओठ खुलत नाही ओ
दगड ओठ खुलत नाही
दगड ओठ खुलत नाही
दगड ओठ खुलत नाही

हा माझा आर मज परका भासतो
हा माझा आर मज परका भासतो
हा अंधार मला मणी डाचतो
हाकेला हाक हवी कळतंय गं सारं
हाकेला हाक हवी कळतंय ना सारं
भिरभिरत सारं
काही समजत नाही
भिरभिरत सारं ओ
अंतरीच्या ओढीची हि
कली का खुलत नाही
खुलत नाही ओ
खुलत नाही
खुलत नाही
दगड ओठ खुलत नाही
दगड ओठ खुलत नाही
दगड ओठ खुलत नाही
दगड ओठ खुलत नाही ओ

PUBLISHERS

Lyrics © MUSIC SERVICES, INC.

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other

From This Artist