LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Saanzh Vel Sad

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
सांजवेळ ना तरिही, अंधारले...
आज उमलणार फूल, कोमेजले...
सुटले सारे धागे... सरले सारे मागे...
किनारे दूर चालले... नभीचे छत पांगले...
उरले... पाणी डोळ्यातले...

चिंब चिंब पावसात ओलावले..
मन अशांत आज असे हेलावले...
नदीच्या तळाशी आले... सरले सारे मागे...
किनारे दूर चालले... नभीचे छत पांगले...
उरले... पाणी डोळ्यातले...

एकटीच दूरदूर चालले...
मीच हरवले मीच हारले...
मी माझी नाही उरले.. कोणी ना माझे उरले...

WRITERS

Chaitanya Kulkarni

PUBLISHERS

Lyrics © Royalty Network

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other