LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Julale

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
जुळले ह्या मनाचे, त्या मनाशी बंध हे
कळले ना कधीचे प्रेमावाले धुंध हे
अलगद बघ आले असे भाव हे
नकळत मग गेले कुठे ठाव ते?
अलगद बघ आले असे भाव हे
वेडे मन हे झाले
जुळले ह्या मनाचे, त्या मनाशी बंध हे
कळले ना कधीचे प्रेमावाले धुंध हे

ऐकना थांबशील का? तू मला सांगशील का?
हे असे अचानक का वेड लागले?
स्वप्न ही अनामिक मग रोज जागले
हे असे अचानक का वेड लागले?
स्वप्न ही अनामिक मग रोज जागले
क्षणही आतुर झाले
भरले आज काही अंतराशी गंध हे
उरले ना स्वतःशी, मन तुझ्याशी स्वांधले

WRITERS

Ganesh Nigade

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other