मिरचीच्या डेटा वाणी राणी तुझी कंबर
ध्यानी तू असू दे माझा गो नोबर
मिरचीच्या डेटा वाणी राणी तुझी कंबर
ध्यानी तू असू दे माझा गो नोबर
अंग भेट मला गावच्या पुला ग पोरी
भेट मला गावच्या पुला ग पोरी
भेट मला गावच्या पुला ग पोरी
भेट मला गावच्या पुला ग पोरी
फुलांच्या वाणी रूप तुझगो सुंदर
फिरवीन तुला ग सात समीनदार
फुलांच्या वाणी रूप तुझगो सुंदर
फिरवीन तुला ग सात समीनदार
माय सांगतीन चाल गो जरान पोरी
माय सांगतीन चाल गो जरान पोरी
लाखात भारी ग पोरी तु मपली
लाखात भारी ग पोरी तु मपली
एकदा फील तु करना मला ग पोरी
भारी मी दिसेल तुझा गो धनी
भारी मी दिसेल तुझा गो धनी
अंग भेट मला गावच्या पुला ग पोरी
भेट मला गावच्या पुला ग पोरी
भेट मला गावच्या पुला ग पोरी
भेट मला गावच्या पुला ग पोरी