LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Shirdi Majhe Pandharpur

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
शिर्डी माझे पंढरपुर
साईबाबा रमावर
बाबा रमावर
साईबाबा रमावर
शुद्ध भक्ती चंद्रभागा
भाव पुंडलिक जागा
पुंडलिक जागा
भाव पुंडलिक जागा
याहोयाहो अवघे जन
करा बाबांसी वंदन
साईसी वंदन
करा बाबांसी वंदन
गणु म्हणे बाबा साई
धाव पाव माझे आई
पाव माझे आई
धाव पाव माझे आई

घालीन लोटांगण वंदीनचरण
डोळ्यांनीपाहीनरुपतुझें
प्रेमेंआलिंगनआनंदेपूजिन
भावेंओवाळीन म्हणेनामा
त्वमेवमाताचपितात्वमेव
त्वमेवबंधुक्ष्च सखात्वमेव
त्वमेवविध्याद्रविणं त्वमेव
त्वमेवसर्वममदेवदेव
कायेनवाचामनसेंद्रीयेत्रा बुद्धयात्मनावाप्रकृतिस्वभावात
करोमियध्यतसकलंपरस्मे नारायणायेति समर्पयामि
अच्युतंकेशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम
श्रीधर माधवंगोपिकावल्लभ जानकीनायकं रामचंद्रभजे

हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे

अनंता तुला ते कसे रे स्तवावे अनंता तुला ते कसे रे नमावे
अनंत मुखांचा शिणे शेष गाथा नमस्कार साष्टांग श्रीसाईनाथा
स्मरावे मनी त्वत्पदा नित्य भावे उरावे तरी भक्तिसाठी स्वभावे
तरावे जगा तारुनी मायताता नमस्कार साष्ट्रांग श्री साईनाथा
वसे जो सदा दावया संत लीला दिसे अज्ञ लोकापरी जो जनाला
परी अंतरि ज्ञान कैवल्यदाता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा
बरा लाधला जन्म हां मानवाचा नरा सार्थका साधनीभुत साचा

धरु साईप्रेमा गळाया अहंता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा
धरावे करी सान अल्पज्ञ बाला करावे आम्हा धन्य चुंबोनि घाला
मुखी घाल प्रेमे खरा ग्रास आता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा
सुरादिक ज्यांच्या पदा वंदिताति सुरादिक ज्यांचे समानत्व देती
प्रयागादि तीर्थेपदि नम्र होता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा
तुझ्या ज्या पदा पाहता गोपबाली सदा रंगली चित्स्वरुपि मिळाली
करी रासक्रीडा सवे कृष्णनाथा नमस्कार साष्टांग श्री साईनाथा
तुला मागतो मागणे एक द्यावे करा जोडितो दिन अत्यंत भावे
भवि मोहनीराज हा तारी आता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा

WRITERS

ASHOK VASANT WAINGANKAR, SACHIDANAND AAPPA

PUBLISHERS

Lyrics © Sentric Music

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other