हैय्या हो कोकनची माणसं साधी भोळी
हैय्या हो कोकनची माणसं साधी भोळी
हैय्या हो कोकनची माणसं साधी भोळी
हैय्या हो कोकनची माणसं साधी भोळी
गोमु माहेरला जाते हो नाखवा
गोमु माहेरला जाते हो नाखवा
हैय्या हो हैय्या हो हैय्या हो हैय्या हो
हैय्या हो हैय्या हो हैय्या हो हैय्या हो
निळा निळा हा दर्या गर्द झाडी
गोमु येशील का गं तु कोकन किनारी
लखलखतय चांदनं पुनवचे राती
ओ लखलखतय चांदनं पुनवचे राती
गोमु माहेरला जाते हो नाखवा
गोमु माहेरला जाते हो नाखवा
मेरे सैय्या को लेकर कोकन चली मैं
मैं तो निकली हुँ मेरे बाबुल कि गली में
राह तकते हैं मेरे माँ और भाई
मेरे साजन को लेकर कोकन चली मैं
हो मेरे साजन को लेकर कोकन चली मैं
हू हुई हू हुई होय महाराजा
हू हुई हू हुई होय महाराजा
पुन्हा बहरु दे नाखवा माझो कोकन हा
पुन्हा घे रे तु नाखवा आज श्वास नवा
पुन्हा घे रे तु नाखवा आज श्वास नवा
पुन्हा घे रे तु नाखवा आज श्वास नवा
पुन्हा घे रे तु नाखवा आज श्वास नवा