पोरी तुझे नादान पोरी तुझे नादान, पोरी तुझे नादान
पोरी तुझे अदावर पोरी तुझे अदावर, पोरी तुझे अदावर
पोरी तुझे नादान पोरी तुझे नादान, पोरी तुझे नादान
पोरी तुझे नादान झयलो दिवाना, बांधलाय येशीवं बंगला ह्यो
पोरी तुझे अदावर झयलो फिदा मी, तुझ्यात जीव माझा रंगला गो
पोरी तुझे नादान झयलो दिवाना, बांधलाय येशीवं बंगला ह्यो
पोरी तुझे अदावर झयलो फिदा मी, तुझ्यात जीव माझा रंगला गो
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हो हैय्या, हो हैय्या, हो हैय्या
माझ्या ह्रदयाची काय सांगु दशा तुला, माझे मनान काय घडतय
तुला बघुनशी रानी दिवाना झयलो, कालीज धडधडतय
तुझ्या रुपाची चढली नशा मला, माझं मन तुझ्या मागं पलतय
रोज-रोज पोरी बंदरावरी मी तुझीच वाट बघतय
मना दौलत नको, तुझी शोहरत नको
सात जन्माची देईल साथ तुला
माझा कालीज आज बघ भिडला, राजा तुझ्याच कालजाशी
बेगीन वाजत-गाजत राजा आन वरात दाराशी
बेगीन वाजत-गाजत राजा आन वरात दाराशी
बेगीन वाजत-गाजत राजा आन वरात दाराशी
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हो हैय्या, हो हैय्या, हैय्या हो हैय्या हो हैय्या