माझे लाडाचे प्रेमाचे बाय,
राणी सांग सांग काय मी करू
तुझ्या साठी किती मी झुरू,
पोरी तुझे नादान झायलो दिवाना
प्यार मी तुझ्यावर करतोय गो,
पोरी तुझे अदावर झायलो फिदा मी
राणी मी तुझ्यावर मरतोय गो
पोरी तुझे नादान झायलो दिवाना
प्यार मी तुझ्यावर करतोय गो
पोरी तुझे अदावर झायलो फिदा मी
राणी मी तुझ्यावर मरतोय गो
मला दिसतो तुझ्यात जग सारा,
साऱ्या जगात तुच मला प्यारा
राजा दिल मी देते माझा र तुला
आपल्या लग्नाचं सपान जगतोय मी
या डोळ्यानी तुलाच पाहतोय मी
पोरी तुझे नादान झायलो दिवाना
प्यार मी तुझ्यावर करतोय गो,
पोरी तुझे अदावर झायलो फिदा मी
राणी मी तुझ्यावर मरतोय गो,
पोरी तुझे नादान झायलो दिवाना
प्यार मी तुझ्यावर करतोय गो,
पोरी तुझे अदावर झायलो फिदा मी
राणी मी तुझ्यावर मरतोय गो,
माझ्या हृदयाची काय सांगु दशा तुला
तुला बघुनशी राणी दिवाना झायलो
तुझ्या रूपाची चढली नशा मला
माझे मन तुझ्या माग पळतंय..
आपली लव्ह स्टोरी हाय जुनी,
पोरा वॉरनिंग तुला मी देतय र
जितक प्यार मी करतय तुझ्यावर,
पोरा तुझ्या नादान झायली दिवानी
पोरा तुझ्या रुपावर झायले फिदा मी
पोरा तुझ्या नादान झायली दिवानी
पोरा तुझ्या रुपावर झायले फिदा मी