LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Tagamaga Hote Jeevachi

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
मन हे (मन हे) बावरे

गाठ मनीची काही सुटेना
दोन जीवांची खूण पटेना

न कळे कसले नाते
का मन व्याकुळ होते

तगमग होते जीवाची
कळे ना कशी धडधड ही मनाची

तगमग होते जीवाची हाए हाए
कळे ना कशी धडधड ही मनाची

गाठ मनीची काही सुटेना

दोन जीवांची खूण पटेना
न कळे कसले नाते हाए

का मन व्याकुळ होते
तगमग होते जीवाची हाए
कळे ना कशी धडधड मनाची

प्रेम म्हणू की ओढ म्हणावी
काय ही कसली खोड म्हणावी

तरी ही वेणा गोड म्हणावी
कुण्या जन्मीची जोड म्हणावी

आस न उरली कशाची हाए राम

तगमग होते हाए तगमग होते हा तगमग होते जीवाची हाए
कळे ना कशी धडधड ही मनाची

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other