दर्यावरी लाटा सुसाट सुटती
किनारी येतेय इश्काला भरती
दर्यावरी लाटा सुसाट सुटती
किनारी येतेय इश्काला भरती
प्रीतीचा गारवा मनाने भिरतंय
इष्काचा भोवरा दिलान फिरतय
उदार झायला ह्यो दर्याचा राजा
हाय इष्काचा रंग ह्यो न्यारा
कोळीराजा ह्यो दिसतोय प्यारा
हाय इष्काचा रंग ह्यो न्यारा
कोळीराजा ह्यो दिसतोय प्यारा
कोलीवार्यान शोभेल आपली जोरी
हा इष्काचा रंग ह्यो न्यारा
कोळीराजा ह्यो दिसतोय प्यारा