माझे कारल्याचे एकवीरा आई गो
माझे कारल्याचे एकवीरा आई गो
आई माऊली गो माझी माऊली गो
माझे कारल्याचे एकवीरा आई गो
आई माऊली गो माझी माऊली गो
माझे कारल्याचे एकवीरा आई गो
माझे कारल्याचे एकवीरा आई गो
मान तुला यो सारी चोळीचा (हम्म हम्म)
मान तुझा यो कोंबऱ्या अन बकऱ्याचा (हम्म हम्म)
मान तुला गो देऊन दवन्याचा (हम्म हम्म)
खांदा देतान पालखीला मानाचा (हम्म हम्म)
येऊन भक्त ये कार्ले डोंगराला (ओ)
माझे एकवीरा आई चे दरबारा (ओ)
येऊन भक्त ये कार्ले डोंगराला (ओ)
माझे एकवीरा आई चे दरबारा (ओ)
आई पावली गो माझी पावली गो (ओ ओ)
सारे भक्तांच्या हाकेला धावली गो (ओ ओ)
आई माऊली गो माझी माऊली गो (ओ ओ)
माझे कारल्याचे एकवीरा आई गो (ओ ओ)
आई पावली गो माझी पावली गो (ओ ओ)
सारे भक्तांच्या हाकेला धावली गो (ओ ओ)
आई माऊली गो माझी माऊली गो (ओ ओ)
माझे कारल्याचे एकवीरा आई गो (ओ ओ)
बाण सोरीला अर्जुन बंधवानु (हम्म हम्म)
कार्ले भाजा या डोंगर रांगानू (हम्म हम्म)
केली माया ऐसी सारे भावानु (हम्म हम्म)
देऊळ बांधील एके रातीनु (हम्म हम्म)
धर्म भीमा ये अर्जुन बंधवानु (ओ)
नकुल सहदेव पाच पांडवानु (ओ)
धर्म भीमा ये अर्जुन बंधवानु (ओ)
नकुल सहदेव पाच पांडवानु (ओ)
माय माऊली गो तुझी सावली गो (ओ ओ)
सारे भक्तांचे पाठीशी हाय गो (ओ ओ)
आई माऊली गो माझी माऊली गो (ओ ओ)
माझे कारल्याचे एकवीरा आई गो (ओ ओ)
माय माऊली गो तुझी सावली गो (ओ ओ)
सारे भक्तांचे पाठीशी हाय गो (ओ ओ)
आई माऊली गो माझी माऊली गो (ओ ओ)
माझे कारल्याचे एकवीरा आई गो (ओ ओ)
माऊली गो माझी माऊली गो माझी माऊली गो माझी माऊली (ओ)
माऊली गो माझी माऊली गो माझी माऊली गो माझी माऊली (ओ)