LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Bawal

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
ना ना ना ना ना ना ना ना
ना ना ना ना ना ना ना ना

गावन बवाल झायलआय
बवाल झायलआय
बवाल झायलआय
लफडा दोघांचा
खराब करवचा नाय(करवचा नाय)
करवचा नाय(करवचा नाय)
करवचा नाय
नाव आस बापासचा

ना ना ना ना ना ना ना ना
ना ना ना ना ना ना ना ना

लाराचे माझे सोनपापडी
आवरा नखरा करतेस काय
मी काय बोलताय ऐकून झे
तुझे ध्यानं येतय काय

मी काय बोलताय ऐकून झे
तुझे ध्यानं येतय काय

नवरा भेटल राजासारखा आगो
माझ्यान परलय काय
मी काय बोलताय ऐकून झे
तुझे ध्यानं येतय काय

मी काय बोलताय तुझे ध्यानं येतय काय

गावन बवाल झायलआय
बवाल झायलआय
बवाल झायलआय
लाफडा दोघांचा
खराब करवचा नाय
करवचा नाय
करवचा नाय
नाव आस बापासचा

ना ना ना ना ना ना ना ना
ना ना ना ना ना ना ना ना

आस बापासणी पसंद केली मला
लवर ती बिजयची
होणार हाय ती माझी नवरी
तुला गो काय माहिती

होणार हाय ती माझी नवरी तुला गो काय मायती

नवरा भेटल राजासारखा आगो
माझ्यान परलय काय
मी काय बोलताय ऐकून झे
तुझे ध्यानं येतय काय

मी काय बोलताय, तुझे ध्यानं येतय काय

गावन बवाल झायलआय
बवाल झायलआय
बवाल झायलआय
लाफडा दोघांचा
खराब करवचा नाय(करवचा नाय)
करवचा नाय(करवचा नाय)
करवचा नाय
नाव आस बापासचा

ना ना ना ना ना ना ना ना
ना ना ना ना ना ना ना ना

WRITERS

Preet Bandre

PUBLISHERS

Lyrics © IPRS, O/B/O DistroKid

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other