LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Majha Morya

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
मोरया मोरया
मोरया बाप्पा मोरया
मोरया बाप्पा मोरया
एकदंताय वक्रतुंडाय
गौरी तनयाय यदिमही
गजेशानाय भालचंद्राय
श्री गणेशाय यदिमही
एकदंताय वक्रतुंडाय
गौरी तनयाय यदिमही
गजेशानाय भालचंद्राय
श्री गणेशाय यदिमही
मोरया रे बाप्पा मोरया रे
मोरया रे बाप्पा मोरया रे

हे देवा तुझी स्वारी आली
आनंदाची लाट आली
या वेड्यापिशा भक्तांना
देवा तुझी याद आली
लागली ओढ हि देवा तुज्या भेटीची
दाही दिशा आतुरता हि आगमनाची
डोक्यावर पाट हा लाडके बाप्पाचा
घेउनिया निघालो आपसूक आमच्या घराला
देवाचा देव माझ्या घरी आयला हो हो
घरी आयला हो बाप्पा घरी आयला हो बाप्पा
घरी आयला हो बाप्पा घरी आयला हो
देवाचा देव माझ्या घरी आयला हो
देवाचा देव माझ्या घरी आयलो हो हो हो

चंदनी पाटावर बैसविलाय
माझे लाडूके मोरया ला
माझे लाडूके मोरया ला
हिऱ्यान भरलेला मुकुट माथ्याला
गळ्यान घातल्यान मोत्याचा माळा
माझे लाडूके मोरयाला
माझे लाडूके मोरयाला
आ आ आ आ आ आ आ आ

खांद्यावर जाणवा रेशमी शेला
पायान घातला घुंघुराचा वाला
माझे लाडूके मोरयाला
माझे लाडूके मोरयाला
दुर्वा शमी फूल जास्वंदीचा
नैवद्य एकवीस मोदकांचा
माझे लाडूके मोरयाला
माझे लाडूके मोरयाला
सा मा ग सा मा ग रे रे ग म ग ग सा
प धा स प धा स प धा रे रे मा ग रे सा
हि समिन्दाराची लाट
देवा पाहते तुमची वाट
ढोल ताशांच्या या गजरात
देव निघाले थाटा माथाट
या चरणी तुज्या हे देवा
हे वाहतो जीवन आमचे
घेतो निरोप तूमचा देवा
तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा
बाप्पा मोरया मोरया मोरया रे
बाप्पा मोरया मोरया मोरया रे
बाप्पा मोरया मोरया मोरया रे
बाप्पा मोरया मोरया मोरया रे
माझा मोरया मोरया मोरया रे
माझा मोरया मोरया मोरया रे (आ आ आ आ)
माझा मोरया मोरया मोरया रे (आ आ आ आ)
माझा मोरया मोरया मोरया रे (आ आ आ आ)
मोरया

PUBLISHERS

Lyrics © O/B/O DistroKid

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other